होमगार्ड सैनिकांची बस भीषण अपघात 40 होमगार्ड जखमी..!
होमगार्ड सैनिकांची बस भीषण अपघात 40 होमगार्ड जखमी..!चंद्रपूर : नांदेड जिल्ह्यातील एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर येत आहे. निवडणूक बंदोबस्तासाठी गेलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्ड्सच्या बस क्रमांक MH 03: P3279 बसला नांदेड जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे येथे आपले कर्तव्य बजावून परत येत असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक सूत्राकडून माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]
होमगार्ड सैनिकांची बस भीषण अपघात 40 होमगार्ड जखमी..! Read More »








