cancer awareness कार्यक्रम संपर्ण
दि 17 जानेवारी 2026 ला टाटा ट्रस्ट व चंद्रपूर फार्मासिस्ट फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित cancer awareness कार्यक्रम यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी चंद्रपूर येथे घेण्यात आला कार्यक्रमांमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. प्राजक्ता अस्वार (स्त्री रोग तज्ञ) यांनी विद्यार्थिनींना ब्रेस्ट कॅन्सर,सर्विक्स कॅन्सर याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली तसेच कॅन्सर या रोगांवरील उपचार याबद्दल मार्गदर्शन केले सर्विक्स […]
cancer awareness कार्यक्रम संपर्ण Read More »









